हिंदवी स्वराज्याचे तोरण. तोरणा किल्ला जिंकून छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. आणि त्याच्या टोकापर्यंत पोहचून परत येण्याचा आनंद खूपच आगळा वेगळा आहे जो प्रत्येकाने अनुभवावा. History Torna Fort is historically significant as first acquired by Chhatrapati Shivaji Maharaj at the age of 16. The fort is incredibly massive; perhaps that is the reason Chhatrapati…